राजधानीत विक्रमी थंडी:दिल्लीत 15 वर्षांनी पारा 1.1 अंशांपर्यंत घसरला,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – नववर्षात राजधानीत विक्रमी थंडी पडली आहे. दिल्लीत पारा १.१ अंशांपर्यंत घसरला. हे गेल्या १५ वर्षांतील नीचांकी तापमान आहे. द्रासमध्ये तापमान उणे २६.८ अंश होते.

– कृषी कायद्यांच्या विराेधात आंदोलन करत असलेले शेतकरी कडाक्याच्या थंडीतही सलग ३८ व्या दिवशी तळ ठोकून आहेत.
– शेतकरी नेते म्हणाले, केंद्रासोबत ४ जानेवारीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *