कोण होणार महाराष्ट्रास सुपर मॉडेल ?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ जानेवारी -फॅशन म्हंटल कि डोळ्यासमोर हमखास उभं राहतं ते म्हणजे नटलेल्या , आत्मविश्वासाने खच्चून भरलेल्या , कधी कधी बहुसंख्य दागिने ल्यालेल्या आणि’सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे कपडे परिधान करू न त्याची ऍड करणाऱ्या तर कधी नवीन प्रॉडक्ट लाँच करणाऱ्या मॉडेल्स , म्हणजे स्त्रीया. अर्थात आता ग्लोबलायसशन झालाय मॉडर्न जमण्यात स्त्रियाच काय अगदी हँडसम डूड , छोटी मोठी अगदी सर्वच एज ग्रुप ची मुलेही ह्याचा एक अविभाज्य घटक झाली.

‘फोर्ब्स’ च्या पाहणीनुसार हे वर्ष फॅशन इंडस्ट्री साठी खूप महत्वाचं असंख्य बदलांनी भरलेलं , आणि भरपूर नवीन संधी घेऊन येणार ठरणार आहे. आणि ह्याच धर्तीवर जर तुम्हालाही आपलं नशीब ह्यामध्ये आजमाव्याचं असेल तर तुम्हा सर्वांसाठी अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आम्ही घेऊन येत आहोत “महाराष्ट्र सुपर मॉडेल “.

बदलत्या जिवनशैलीत फॅशन फक्त मॉडेल ह्या पुरतीच मर्यदित न राहता ह्यामध्ये ऍडव्हर्टीसमेन्ट ,टीव्ही शो ,मुव्ही ,शॉर्ट फ़िल्म्स अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. गरज आहे ती फक्त एका संधीची,एका प्लॅटफॉर्मची आणि हीच सुवर्णसंधी तुम्हाला “महाराष्ट्र सुपर मॉडेल” तुम्हा सर्वासाठी घेऊन येत आहे. त्याच बरोबरीने विविध क्षेत्रातील तज्ञांच मार्गदर्शन,फॅशन इंडस्ट्रीची इतंभूत माहिती तर मिळालंच पण त्याच बरोबरीने मिळणार आहेत असंख्य बक्षिसे.

असं म्हणतात नशीब बदलायला एक संधीच पुरेशी असते.. कदाचित तुम्हासर्वांसाठी हीच ती संधी असू शकते. मग वाट कसली बघताय ? चला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा . संपर्कासाठी खाली दिलेल्या नंबर वर तात्काळ संपर्क करा. संधी मर्यादित कालावधी साठी.

संपर्क -7796384854/ 8600663662 maharashtrasupermodel.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *