करोना काळात सोने चांदी भाव पुन्हा वधारले ; चेक करा आजचे ताजे दर

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ८ एप्रिल । जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Price Today) आज वाढ झाली आहे. सातत्याने खाली येणाऱ्या किंमतीत गेल्या काही दिवसापासून वाढ पाहायला मिळत आहे . अजून ही सोन्या च्या किमतीत वाढ होणार असून गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे .

गुडरीटर्न वेबसाईट नुसार आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४३५० प्रति १० ग्रॅम इतका आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४५३५० प्रति १० ग्रॅम इतका आहे . कालच्या भावा पेक्षा आज ५० रु. इतकी वाढ झाली.
तर चांदी दार प्रति किलो ६६६६० इतका आहे काल पेक्षा ३६० इतकी वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *