महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल। नवीदिल्ली । निखिल गाडे ।पतंजलीत 83 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त गुरूवारी प्रसारित झाले होते. परंतु बाबा रामदेव यांनी या वृत्ताचे खंडण केले असून पंतजलीत कुणालाही कोरोनाची लागण झाले नसल्याचे म्हटले आहे.
T-2-इसके अलावा सब बातें अफवाह व झूठ है।
मैं नियमित रूप से प्रतिदिन 5 से 10 बजे तक योग व आरोग्य के लाइव प्रोग्राम कर रहा हूं।@ani_digital @ANI @indiatvnews @aajtak @ABPNews @Republic_Bharat @ZeeNews @News18India @TV9Bharatvarsh @NewsNationTV @ndtvindia@PTI_News— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) April 23, 2021
बाबा रामदेव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. बाबा रामदेव यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पतंजलीमध्ये जे रुग्ण आणि विद्यार्थी प्रवेशासाठी आले होते त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 जण पॉझिटिव्ह आढळले. सर्व रुग्णांना पंतजलीत प्रवेश देण्यात आला नाही. पतंजलीत 83 कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी साफ खोटी असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच मी दररोज पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत योगा आणि इतर आरोग्य संबंधित लाईव्ह कार्यक्रम करतो असेही बाबा रामदेव म्हणाले.