महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । अमित लगस । दि.२८ एप्रिल। पिंपरी । निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे कोरोना रुग्णाची ऑनलाईन पद्धतीने तपासणी करून त्यांचे सर्व रिपोर्टस पाहून औषधे दिला जातात. ही औषधे सौम्य, मध्यम तसेच तीव्र स्वरुपात लक्षणे असणार्या रुग्णांसाठी व होम क्वारंटाईन आयसोलेशन, हॉस्पिटलमध्ये अॅडमीट, ऑक्सिजन लागणार्या तसेच व्हेंटिलेटरवर असणार्या रु्ग्णांसाठी प्रभावीपणे कार्य करताना दिसत आहे, अशी माहिती निर्विकार आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्य निलेश लोंढे यांनी महाराष्ट्र 24 ला दिली.
आजपर्यंत जवळपास दोन हजार लोकांनी या निर्विकार इम्युनिटी बुस्टर किटचा वापर केला आहे. तसेच कोरोनावरील आयुर्वेदिक औषधांची पार्सल, होम डिलिव्हरी, हॉस्पिटल डिलिव्हरी, कुरिअर सेवा उपलब्ध आहे.
सदर लक्षणे दिसल्यास अॅलोपॅथी औषधांबरोबर लगेचच आयुर्वेदिक औषधे सुरु केल्यास पुढील आजाराची तीव्रता टाळण्यास मदत होते, असेही आवाहन वैद्य निलेश लोंढे यांनी नागरिकांना केले आहे.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा .7447476686 / 7776008686