राज्यात दरमहा 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ : सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी.. राज्यात दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अशा पद्धतीने वीज देणे शक्य आहे का ? याची पडताळणी सुरु असल्याची माहिती मिळतीय..ऊर्जा खाते यासंदर्भात माहिती घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *