महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । पिंपरी मोरवाडी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास मा.उपमहापौर श्री तुषारशेठ हिंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी दर रविवारची साप्ताहिक पुजा प्रमुख (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची) श्री दिपक भोजने श्री राम दुधभाते श्री धनजंय गाडे श्री रणजीत गोरड श्री महादेव देशमुख श्री गणेश एकळ श्री सुधाकर अर्जुन श्री ज्ञानेश्वर केंद्रे श्री दाजी वायकुळे, श्री कमलाकर गोस्वावी ,श्री समाधान खरात श्री बाळु सुपेकर आणि समाज बांधव उपस्थित होते.