24 धोकादायक Apps, गुगलने प्ले स्टोअरवरुनही हटवले तातडीने Delete करा

Spread the love

महाराष्ट्र २४- गुगलच्या अनेक अ‍ॅप्समध्ये धोकादायक व्हायरस आढळल्याचे प्रकार समोर आलेत. आता पुन्हा एकदा 24 धोकादायक अ‍ॅप्समध्ये खतरनाक मॅलवेअर आढळल्याची माहिती असून गुगलने हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत.

सायबर सिक्युरिटी वेबसाइट VPNPro ने या धोकादायक अ‍ॅप्सबाबत माहिती दिली होती. डिलिट केलेले हे अ‍ॅप्स जगभरात तब्बल 38 कोटींहून अधिक युजर्सनी डाउनलोड केले आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप्स Shenzhen HAWK नावाच्या चिनी कंपनीद्वारे बनवण्यात आले होते. डिलिट केलेले अ‍ॅप्स गुगलच्या पॉलिसीचंही उल्लंघन करत होते.

 कोणते अ‍ॅप्स हटवले –
1-World Zoo
2-Puzzle Box
3-Word Crossy!
4-Soccer Pinball
5-Dig it

6-Laser Break
7-Word Crush
8-Music Roam
9-File Manager
10-Sound Recorder
11-Joy Launcher
12-Turbo Browser
13-Weather Forecast
14-Calendar Lite
15-Candy Selfie Camera
16-Private Browser
17-Super Cleaner
18-Super Battery
19-Virus Cleaner 2019
20-Hi Security 2019

21-Hi VPN, Free VPN
22-Hi VPN Pro
23-Net Master
24-Candy Gallery

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *