Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
CDAC मुंबई इथे तब्बल 51 जागांसाठी पदभरती; Engineers साठी सुवर्णसंधी ! लगेचच करा अप्लाय - Maharashtra 24

CDAC मुंबई इथे तब्बल 51 जागांसाठी पदभरती; Engineers साठी सुवर्णसंधी ! लगेचच करा अप्लाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जून ।  इंजिनिअर्ससाठी (Engineering jobs) नोकरीची सुवर्णसंधी आहे. CDAC मुंबई मार्फत भरतीची (CDAC Mumbai Recruitment 2021) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता (Project Engineer) या पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. CDAC मुंबई येथे 51 पदांची भरती 2021 साठी एकूण 51 जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2021 आहे.

या पदासाठी जागा

प्रकल्प अभियंता (Project Engineer) – एकूण जागा 51

हे वाचा – महाराष्ट्र मेट्रोमध्ये विविध जागांसाठी पदभरती; इंजिनिअरिंग झालंय तर करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता

प्रथम श्रेणी बी.ई. / बीटेक. / एमसीए / किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी

इतका मिळणार पगार

प्रकल्प अभियंता (Project Engineer) – 45549/- ते 57378/- रुपये प्रति महिना

आताच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *