महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी सुरू झाली आहे. दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल (Audio-Video Aids) माध्यमांमधून ही सभा पार पडत आहे.
रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची घोषणा केली आहे.रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची घोषणा केली आहे.रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची घोषणा केली आहे.
या फोनमध्ये कस्टम अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम दिलं जाणार आहे. त्यानंतर ते अँड्रॉईड वन सोबत येऊ शकतं. हे ऑपरेटिंग सिस्टम एन्ट्री लेवल स्मार्टफोन्ससाठी असतं.
हा फोन जिओ आणि गुगलने (google) मिळून डेव्हलप केला आहे.
हा फोन भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन असल्याचं सांगण्यात आलं आहे.
येत्या गणेश चतुर्थीला 10 सप्टेंबर रोजी हा फोन लाँच होणार आहे.