Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
राशीभविष्य: या राशीच्या व्यक्तींची होणार इच्छापूर्ती; असा असेल आजचा दिवस - Maharashtra 24

राशीभविष्य: या राशीच्या व्यक्तींची होणार इच्छापूर्ती; असा असेल आजचा दिवस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जून ।

मेष
आज दिवस चांगला आहे . आज आपल्या तापट स्वभावाला काबूत ठेवून काम करा. आर्थिक लाभ होईल. दिवस चांगला आहे.

वृषभ
आज प्रकृती ठीक असेल . डोळे किंवा पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष नको. हाती घेतलेली कामे पूर्ण करा. अति खर्च टाळा. दिवस मध्यम .

मिथुन

आज कामात दिरंगाई, शिक्षणात अडथळा, आणि प्रकृती चांगली असेल . खर्च वाढेल. मुलांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. शनि जप करीत रहावे.

कर्क

आज शांत रहा लवकरच सगळे ठीक होईल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस अनुकूल आहे. व्यवसाय साठी दिवस चांगला .

सिंह

आज दिवस समाधानात जाईल. कुटुंब ही तुमची प्राथमिकता आहे. इच्छा पूर्ती होईल. दिवस चांगला आहे. नोकरदारांना दिवस चांगला .

कन्या

आज आर्थिक घडामोडी होतील कुटुंबीयांसाठी वेळ काढला तर बरे होईल. महिला वर्ग नेहमीच जबाबदारीने काम करतात. चांगले फळ मिळेल.

तुला

आज आरोग्य बिघडलेले असू शकेल. काळजी घ्या . घरातली विजेची उपकरणे सांभाळून वापरा दुरुस्ती निघू शकते. प्रकृती जपा.

वृश्चिक

आज दिवस मध्यम आहे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग निर्णय घ्या. अचानक छोटा प्रवास संभवतो. जरा जपून रहा.

धनु

आज दिवस चांगला आहे . नौकरी व्यवसायातून लाभ संभवतात. मात्र सरळ मार्गाने जा. साडेसाती असली तरी गुरुकृपेने मार्ग निघेल.

मकर

आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्‍न करा. कामाच्या ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. दिवस चांगला आहे.धार्मिक कामात मन रमेल.

कुंभ

दिवस उत्तम. आता कामांना वेग येणार आहे. शत्रू पीडा संभवते. पण विजय तुमचाच होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही

मीन

आज जरा जपून राहावे असे ग्रहमानआहे .एकाग्र राहून काम करा. यश मिळेल पण प्रयत्नाने. संतती कडे लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *