Union Minister swearing ceremony: नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । मोदी सरकार 2.0 (Modi Government 2.0) मधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. ज्या नवीन चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील यांच्यासह एकूण चौघांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांचा आता शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. राष्ट्रपती भवनात मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता शपथविधी सोहळा होत आहे. पाहूयात याच संदर्भातील सर्व LIVE updates

नारायण राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सर्बानंद सोनोवाल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
डॉ. विरेंद्र कुमार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
रामचंद्र प्रसाद सिंग यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अश्विनी वैष्णव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पशुपतीकुमार पारस यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
किरण रिजीजू यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजकुमार सिंग यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
हरदीप सिंग पुरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मनसुख मांडविया यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भूपेंदर यादव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पुरषोत्तम रुपाला यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
जी. किशन रेड्डी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अनुराग सिंग ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पंकज चौधरी यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
अनुप्रिया सिंह पटेल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सत्यपाल सिंह बघेल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजीव चंद्रशेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शोभा करंदलजे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भानु प्रताप सिंह वर्मा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
दर्शना विक्रम जरदोश यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मिनाक्षी लेखी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अन्नपूर्णा देवी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
ए. नारायण स्वामी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
कौशल किशोर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अजय भट्ट यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बी. एल वर्मा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अजय कुमार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
देवूसिंह चौहान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भगवंत खुबा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
कपिल पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
प्रतिमा भौमिक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश

नारायण राणे

कपिल पाटील

डॉ भारती पवार

भागवत कराड

महाराष्ट्रातून दोन मंत्र्यांचे राजीनामे

प्रकाश जावडेकर

संजय धोत्रे

केंद्रीय मंत्रिमंडळातून 12 मंत्र्यांचा राजीनामा

प्रकाश जावडेकर

रवी शंकर प्रसाद

संतोष गंगवार

रमेश पोखरियाल निशांक

देबश्री चौधरी

प्रताप चंद्र सारंगी

बाबूल सुप्रियो

डॉ हर्षवर्धन

थावरचंद गेहलोत

रतन लाल कटारिया

संजय धोत्रे

एनडीएमधून शिवसेना आणि अकाली दलाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या पक्षांना देण्यात आलेले मंत्रिपद हे रिक्त होते. यासोबतच केंद्रीय मंत्र्यांच्या निधनानंतरही मंत्रिपद हे रिक्तच होते. त्या सर्व जागांवर आता नवीन चेहरे देण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *