इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने घेतला अनिश्चित काळासाठी ब्रेक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । क्रिकेटच्या cricket जगामधून धक्कादायक आणि महत्वाची माहिती समोर आलेली आहे. इंग्लंडचा England दिग्गज आणि ऑलराऊंडर बेन स्टोक्स Ben Stokes याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने Board ही महत्वाची माहिती दिलेली आहे.

या काळात तो मानसिक संतूलन व्यवस्थित ठेवण्यासाठीच्या गोष्टीला सर्वात जास्त यावेळी तो प्राधान्य देणार आहे. बोटाच्या दुखापतीने तो त्याच्यावर उपचार करणार आहे. असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून यावेळी सांगण्यात आलेले आहे. बेन स्टोक्स हा भारताविरुद्धचा India ५ टेस्ट मॅचच्या सीरिज मध्ये तो नसणार आहे.

त्याच्याऐवजी समरसेटच्या क्रेग ओव्हरटन याला संधी देण्यात आलेली आहे. पाकिस्तान Pakistan विरुद्धच्या ३ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार म्हणून होत असत. या सीरिजकरिता स्टोक्सला यावेळी विश्रांती देण्यात आलेली आहे. पण इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची Corona लागण झाल्यामुळे मॅचच्या काही तास अगोदरच टीममध्ये काही बदल करण्यात आले आहे.

स्टोक्सने टीम येऊन पुनरागमन करत नेतृत्व स्वीकारले आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडचा ३- ० ने विजय मिळवला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड बेन स्टोक्सच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिले आहेत. तसेच त्याला हवी ती मदत करण्यात येणार आहे. असे यावेळी बोर्डाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *