Gold Price Today : सोन्याच्या दरात घट; वाचा आजचे दर

 188 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. आज देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. MCXने दिलेल्या माहितीनुसार आज प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 150 रूपयांनी घसरले आहेत. आज 10 ग्रॅम सोने सोने खरेदी करण्यासाठी 48 हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 56 हजार रूपयांवर सोन्याचे दर पोहोचले होते. पण 2021 मध्ये सोन्याच्या दरात मोठी घट नोंदवण्यात आली. आज सोन्यासाठी जवळपास 48 हजार रूपये मोजावे लागत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *