इंडियन ऑईलमध्ये विविध पदांसाठी नोकर भरती, असा करा अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान इंडियन ऑईलच्या 480 प्रशिक्षणार्थी रिक्त पदांसाठी नोकर भरती निघाली आहे. त्याची सविस्तर माहिती आम्ही खाली देत आहोत.

ट्रेड प्रशिक्षणार्थी/ Trade Apprentice

जागा – 430
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी/ Technician Apprentice

जागा – 50
शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2021
लेखी परीक्षा : 19 सप्टेंबर, 2021
अधिकृत वेबसाईटवर जाऊन PeopleCareers हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संबंधित नोकर भरतीची सविस्तर माहिती मिळू शकेल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *