महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 25 ऑगस्ट । सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव (Central Bank of India Jalgaon Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काउन्सलर, ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी, अटेंडंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासांठी भरती
काउन्सलर (Counselor)
ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
फॅकल्टी (Faculty)
अटेंडंट (Attendant)
पात्रता आणि अनुभव
काउन्सलर (Counselor) – पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – BSW/BA पदवी आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक.
फॅकल्टी (Faculty) – MSW/MA किंवा BSW/BA
अटेंडंट (Attendant) – BSW/BA
अर्ज पाठवण्याचा पत्ता
क्षेत्रीय कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.centralbankofindia.co.in/en या लिंकवर क्लिक करा.