![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । जर तुम्ही कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल, तर आयआरसीटीसीने (IRCTC) तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला हरिद्वार, ऋषिकेश, देहरादून आणि मसुरीमध्ये (IRCTC tour package) फिरण्याची संधी मिळेल.
आयआरसीटीसीने या ऑफरबद्दल ट्विट केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऑफरमध्ये राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि बाहेर फिरण्याचे टेन्शन तुम्हाला नसणार आहे, कारण तुमच्यासाठी सर्व काही आधीच अरेंज केले जाईल. या ऑफरद्वारे फिरण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ३०७१५ रुपये खर्च करावे लागतील.
पॅकेज नाव – हरिद्वार, ऋषिकेश, देहरादून आणि मसुरी
– कोणत्या ठिकाणी फिरायला मिळेल- हरिद्वार, ऋषिकेश, देहरादून आणि मसुरी
– ट्रॅव्हलिंग मोड – फ्लाइट
– एयरपोर्ट डिपार्चर टाइम – कोची विमानतळ (६ सप्टेंबर, २०२१) रात्री १०.०५ वाजता
– किती दिवसांची असेल सहल – ५ रात्री आणि ६ दिवस
– अधिक माहितीसाठी https://bit.ly/3fPSrtG या लिंकला भेट द्या.
किती रुपये खर्च करावे लागतील?
या सहलीत सिंगल ऑक्युपेशनसाठी ३३७३० रुपये, डबलसाठी ३०७१५ रुपये खर्च करावे लागतील. तसेच जर तुम्ही चाइल्ड विथ बेड ऑप्शन (५ ते ११ वर्षांपर्यंतची मुले) घेतला तर तुम्हाला २९९९५ रुपये, चाइल्ड विदाउट बेड (५ ते ११ वर्षांपर्यंतची मुले) २५०५५ रुपये आणि चाइल्ड विथ बेड (२ ते ४ वर्षांपर्यंतची मुले) १८१८० रुपये खर्च करावे लागतील.
या ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील नंबर आणि पत्त्यावर संपर्क करू शकता :
IRCTC Regional Office, Kochi
40/8194, Salih Arcade, Convent Road, Ernakulam-682035
Phone No: 0484-2382991
Mobile No: 8287931959, 8287931935
Email id: rrnath5109@irctc.com, tourismers@irctc.com
IRCTC – Tourism Information and Facilitation Centre
Trivandrum Central Railway Station: 8287932095
Ernakulam: 8287932082, 8287932114
Calicut Railway station: 8287932098