महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील.
उत्तर रेल्वे
पोस्ट – अप्रेंटिस
एकूण जागा – 3 हजार 93
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण आणि ITI
वयोमर्यादा – 24 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट – www.nr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.
विविध पदांच्या 513 जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे.
पहिली पोस्ट – ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)
एकूण जागा – 296
शैक्षणिक पात्रता – केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री), 1 वर्षाचा अनुभव
दुसरी पोस्ट – ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U)
एकूण जागा – 35
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर), 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र
तिसरी पोस्ट – ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)
एकूण जागा – 65
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव
चौथी पोस्ट – ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)
एकूण जागा – 32
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव
पाचवी पोस्ट – ज्युनियर क्वॉलिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV
एकूण जागा – 29
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित), 1 वर्षाचा अनुभव
या व्यतिरिक्तही काही पोस्टच्या जागा आहेत. त्या तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळतील.
वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट – www.ioc ref recruit.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021