Amazon Recruitment: Amazon मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची सर्वात मोठी संधी

 96 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर ।जगातील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी Amazon आता लवकरच मोठ्या प्रमाणावर पदभरती (Amazon jobs for Freshers) करणार आहे. फ्रेशर्स उमेदवारांना (Freshers jobs in Amazon) यामधून नोकरीची सर्वात मोठी संधी मिळणार आहे. IT क्षेत्रातील (IT sector latest jobs) काही कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणावर भरती करत आहेत. भारतातील ग्रॅज्युएट, फ्रेशर्स आणि काही IT कोर्स केलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी (Amazon Recruitment 2021 for Freshers) मिळणार आहे.

या पदांसाठी भरती होणार

क्लाउड सपोर्ट असोसिएट (Cloud Support Associate)

कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate)

TRON असोसिएट (TRON Associate)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

क्लाउड सपोर्ट असोसिएट (Cloud Support Associate) – CSE/ IT/ ECE/ EEE यापैकी कोणत्याही एका ब्रांचमध्ये इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण आवश्यक. किंवा MCA पर्यंत शिक्षण आवश्यक. यासाठी उमेदवारांना Linux/Windows Systems administration किंवा BigData Analysis मध्ये 0-1 वर्षांपर्यंतचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना ट्रबलशूटिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांचं कम्युनिकेशन स्किलहे चांगलं असणं आवश्यक आहे.

हे वाचा – IREL Recruitment: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई इथे 88,000 कमावण्याची संधी

हे विशेष गुण असणं आवश्यक

ओएस संकल्पना / लिनक्स / युनिक्स सिस्टीम प्रशासनातील मूलभूत गोष्टी (Ubuntu, CentOS, RedHat, Solaris, etc)

उमेदवारांकडे कस्टमर फोकस आणू मल्टी टास्किंग स्किल्स असणं आवश्यक आहे.

नेटवर्किंगचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

अधिकृत वेबसाइट Open www.amazon.in ओपन करा.

मग होमपेज स्क्रीनवर उघडेल.

यानंतर तुम्हाला करिअर टॅब सापडेल.

त्यावर एक क्लिक करा @ Amazon Careers पृष्ठ प्रदर्शित होईल.

इथे तुम्हाला Amazon Associate Openings.हे दिसेल.

या लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा.

नोंदणी फॉर्ममध्ये सर्व तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा.

Amazon च्या या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *