महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । JioPhone Next ची किंमत 6,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पूर्ण रक्कम भरण्याची गरज नाही. हे 1,999 रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी केले जाऊ शकते. उर्वरित रक्कम 18 किंवा 24 महिन्यांच्या सुलभ ईएमआयमध्ये भरावी लागेल. त्याची किमान ईएमआय रुपये 300 आणि कमाल ईएमआय रुपये 600 आहे. आता हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की एवढा EMI भरल्यानंतर, JioPhone Next तुम्हाला किती रुपयात येईल.
JioPhone Next चार EMI प्लॅनसह खरेदी करता येईल. कंपनी सर्व EMI वर फ्री डेटा आणि फ्री कॉलिंग देखील देत आहे. म्हणजेच फोन खरेदी केल्यानंतर रिचार्जसाठी वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही. मासिक EMI मधून रिचार्जच्या पैशाची किंमत काढून टाकल्यास हा फोन आणखी स्वस्त होईल. चला त्याचे गणित समजावून घेऊया…
सुरुवात करु ऑलवेज-ऑन प्लानसोबत. यामध्ये तुम्हाला 24 महिन्यांसाठी 300 रुपये मासिक EMI आणि 18 महिन्यांसाठी 350 रुपये मासिक EMI द्यावा लागेल. दोन्ही EMI प्लॅनवर, महिनाभरासाठी 5GB डेटासह कॉलिंगसाठी 100 मिनिटे मिळतात. आता या EMI योजनेचे गणित समजून घ्या.
जर तुम्ही 1999 रुपये डाउन पेमेंट करून 24 महिन्यांसाठी 300 रुपये मासिक EMI घेत असाल तर…
24 महीने x EMI 300 रुपये = 7,200 रुपये
या प्लानवर रिचार्जसाठी 75 रुपये वाचतील. म्हणजेच 75 रुपये x 24 महीने = 1,800 रुपये
म्हणजेच 1999 रुपये डाउन पेमेंट + EMI 7200 रुपये = 9,199 रुपये
9199 रुपये – 1800 रुपये रिचार्जची बचत = 7,399 रुपये
24 महिन्यासाठी 300 रुपयांची मासिक EMI नंतर जियोफोन नेक्स्ट 7,399 रुपयांना पडेल.
1999 रुपयांचे डाउन पेमेंट करुन 18 महिन्यासाठी 350 रुपयांचा मालिस EMI घेतला तर…
18 महिने x EMI 350 रुपये = 6,300 रुपये
या प्लानवर रिचार्जचे 75 रुपये वाचतील. म्हणजेच 75 रुपये x 18 महीने = 1,350 रुपये
म्हणजेच 1999 रुपये डाउन पेमेंट + EMI 6,300 रुपये = 8,299 रुपये
8299 रुपये – 1350 रुपये रिचार्जची बचत = 6,949 रुपये
18 महिन्यासाठी 350 रुपयांचा मासिक EMI नंतर जियोफोन नेक्स्ट 6,949 रुपयांना पडेल.
आता लार्ज प्लानविषयी माहिती घेऊ. यामध्ये तुम्हाला 24 महिन्यांसाठी 450 रुपये मासिक EMI आणि 18 महिन्यांसाठी 500 रुपये मासिक EMI भरावे लागेल. दोन्ही ईएमआय प्लॅनवर एका महिन्यासाठी डेली 1.5GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. आता या EMI योजनेचे गणित समजून घ्या.
1999 रुपयांचे डाउन पेमेंट करुन 24 महिन्यासाठी 450 रुपयांचा मासिक EMI घेतला तर…
24 महिने x EMI 450 रुपये = 10,800 रुपये
या प्लानवर रिचार्जचे 199 रुपये वातली. म्हणजेच 199 रुपये x 24 महीने = 4,776 रुपये
म्हणजेच 1999 रुपये डाउन पेमेंट + EMI 10800 रुपये = 12,799 रुपये
12799 रुपये – 4776 रुपये रिचार्जची बचत = 8,023 रुपये
24 महिन्यासाठी 450 रुपयांच्या मंथळी EMI नंतर जियोफोन नेक्स्ट 8,023 रुपयांना पडेल.
1999 रुपयांचे डाउन पेमेंट करुन 18 महिन्यांसाठी 500 रुपयांचा मंथळी EMI घेतला तर…
18 महीने x EMI 500 रुपये = 9,000 रुपये
या प्लानवर रिचार्जचे 199 रुपये वाचतील. म्हणजेच 199 रुपये x 18 महीने = 3,582 रुपये
म्हणजेच 1999 रुपये डाउन पेमेंट + EMI 9000 रुपये = 10,999 रुपये
10999 रुपये – 3582 रुपये रिचार्जची बचत = 7,417 रुपये
18 महिन्यांसाठी 500 रुपयांची मंथली EMi नंतर जियोफोन नेक्स्ट 7,417 रुपयांना पडेल.
आता XL प्लॅनबद्दल बोलूया. यामध्ये तुम्हाला 24 महिन्यांसाठी 500 रुपये मासिक EMI आणि 18 महिन्यांसाठी 550 रुपये मासिक EMI भरावे लागेल. दोन्ही ईएमआय प्लॅनवर एका महिन्यासाठी दररोज 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. आता या EMI योजनेचे गणित समजून घ्या.
1999 रुपयांचे डाउन पेमेंट करुन 24 महिन्यासाठी 500 रुपयांचा मंथली EMI घेतला तर…
24 महीने x EMI 500 रुपये = 12,000 रुपये
या प्लानवर रिचार्जसाठी 249 रुपये वाचतील. म्हणजेच 249 रुपये x 24 महिने = 5,976 रुपये
म्हणजेच 1999 डाउन पेमेंट + EMI 12000 रुपये = 13,999 रुपये
13999 रुपये – 5976 रुपये रिचार्जची बचत = 8,023 रुपये
24 महिन्यासाठी 450 रुपयांच्या मंथली EMI नंतर जियोफोन नेक्स्ट 8,023 रुपयांना येईल.
1999 रुपयांचे डाउन पेमेंट करुन 18 महिन्यासाठी 550 रुपयांचा मंथली EMI घेतो तेव्हा…
18 महिने x EMI 550 रुपये = 9,900 रुपये
या प्लावर रिचार्जसाठी 249 रुपये वाचतील. म्हणजेच 249 रुपये x 18 महिने = 4,482 रुपये
म्हणजेच 1999 रुपये डाउन पेमेंट + EMI 9900 रुपये = 11,899 रुपये
11899 रुपये – 4482 रुपये रिचार्जची बचत = 7,417 रुपये
18 महिन्यासाठी 450 रुपयांची मंथली EMI नंतर जियोफोन नेक्स्ट 7,417 रुपयांना पडेल.
आता बोलूया XXL विषयी. यामध्ये 24 महिन्यांसाठी 550 रुपयांचा मंथली EMI आणि 18 महिन्यांसाठी 600 रुपयांचा मंथली EMI द्यावा लागेल. दोन्हीही EMI प्लानवर महिनाभरासाठी डेली 2.5GB डाटासह अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. आता या EMI प्लानचे गणित समजून घ्या.
1999 रुपयांची डाउन पेमेंट करुन 24 महिन्यासाठी 550 रुपयांचा मंथली EMI घेतला तर…
24 महिने x EMI 550 रुपये = 13,200 रुपये
या प्लानवर रिचार्जचे 299 रुपये वाचतील. म्हणजेच 299 रुपये 24 महिने = 7,176 रुपये
म्हणजेच 1999 रुपये डाउन पेमेंट + EMI 13200 रुपये = 15,199 रुपये
15199 रुपये – 7176 रुपये रिचार्जची बचत = 8,023 रुपये
24 महिन्यसाठी 450 रुपयांच्या मासिक EMI नंतर जियोफोन नेक्स्ट 8,023 रुपयांना येईल.
1999 रुपयचे डाउन पेमेंट करुन 18 महिन्यासाठी 600 रुपयांचा मालिस EMI घेतला तर…
18 महीने x EMI 600 रुपये = 10,800 रुपये
या प्लानवर रिचार्जसाठी 299 रुपये वाचतील. म्हणजेच 299 रुपये x 18 महीने = 5,382 रुपये
म्हणजेच 1999 रुपये डाउन पेमेंट EMI 10800 रुपये = 12,799 रुपये
12799 रुपये – 5382 रुपये रिचार्जची बचत = 7,417 रुपये
18 महिन्यासाठी 600 रुपयांच्या मंथली EMI नंतर जियोफोन नेक्स्ट 7,417 रुपयांना पडेल
501 रुपये प्रोसेसिंग फीसही लागेल
तुम्ही 6499 रुपये देऊनही स्मार्टफोन खरेदी करू शकता. जर ऑलवेज-ऑन, लार्ज, XL आणि XXL मधून कोणताही EMI प्लान सिलेक्ट केला, तर तुम्हाला 501 रुपयांची प्रोसेसिंग फीस वेगळी द्यावी लागेल. म्हणजेच प्रोसेसिंग फीस, डाउन पेमेंट, EMI आणि रिचार्जच्या बचतीनंतर जियोफोन नेक्स्टची फायनल किंमत अशी राहिल.