49500 कागदी ग्लास पासुन बनवले सुनिल अण्णा शेळके यांचे चित्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ नोव्हेंबर । कळंब:-शिराढोणचा अवलिया कलाकार,तब्बल 49500 कागदी ग्लास पासुन बनवले सुनिल अण्णा शेळके यांचे चित्र

नक्की पहा हा व्हिडीओ

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा वसंतराव पांचाळ या चाहत्याने दिनांक
२०/१०/२०२१ इंदोरी या ठिकाणी ४९,५०० कागदी ग्लास पासून साकारलं जगातील सर्वात मोठं 50×60 आकाराचं मोजेक पोर्ट्रेट पेंटिंग.

यामध्ये विविध रंगांचा उपयोग केला गेला आहे.
याचे आयोजन प्रगती मित्र मंडळ इंदोरी यांच्यामार्फत करण्यात आले होते.

कृष्णा वसंतराव पांचाळ हे कळंब तालुक्यातील शिरढोण गावचे सुपुत्र आहेत.त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जाते आहे..

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

?विचारात पडलात ना ?

?दररोजची वाढती महागाई,? दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,
?न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….!
*तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा *
आणि जगा चिंतामुक्त जीवन
एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !
?मेडिक्लेम व इन्शुरन्स?  Call ; 9226262899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *