LIC Scheme | निवृत्तीनंतर जगा आरामात आयुष्य; LIC ने सादर केली उत्तम पॉलिसी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । तुम्हाला तुमचे म्हातारपण सुरक्षित ठेवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. LIC ने तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही वृद्धापकाळाचा खर्च सहज सांभाळू शकता. (LIC New Jeevan Shanti Policy)LIC ने एक नवीन पॉलिसी म्हणजेच जीवन शांती पॉलिसी लाँच केली आहे. एकदा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली की तुम्हाला आजीवन हमीसह पेन्शन मिळेल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचा खर्च (LIC Life Insurance)सहज भागवू शकता.

जाणून घ्या काय आहे योजना?
जीवन शांती पॉलिसी एलआयसीच्या जुन्या जीवन अक्षय योजनेसारखीच आहे. तुमच्याकडे जीवन शांती योजनेत दोन पर्याय आहेत. पहिली इमीडिएट एन्युटी आणि दुसरी डेफ्फर्ड एन्युटी. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. पहिल्या म्हणजेच तात्काळ वार्षिकी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शनची सुविधा मिळते. दुसरीकडे, डिफर्ड अॅन्युइटीच्या पर्यायामध्ये, पॉलिसी घेतल्यानंतर 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनी पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे पेन्शन लगेच सुरू करू शकता.

किती पेन्शन मिळेल
या योजनेअंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित नाही. तुमची गुंतवणूक, वय आणि डिफरमेंट कालावधीनुसार तुम्हाला तुमचे पेन्शन मिळेल. गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल किंवा वय जितके जास्त असेल तितके तुम्हाला पेन्शन मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार LIC पेन्शन देते.

कोणाला लाभ मिळेल (या वयातील लोक लाभ घेऊ शकतात)
LIC ची ही योजना किमान 30 वर्षे आणि कमाल 85 वर्षे वयाच्या व्यक्ती घेऊ शकतात. याशिवाय, जीवन शांती योजनेतील कर्ज पेन्शन सुरू झाल्यानंतर 1 वर्षानंतर करता येते आणि पेन्शन सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर ते सरेंडर केले जाऊ शकते.
New Jeevan Shanti Policy, LIC New Policy, LIC Life Insurance, Lifetime Pension In One Investment,

अधिक माहितीसाठी संपर्क करा ; 9226262899

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार ! विचारात पडलात ना ? दररोजची वाढती महागाई,दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग, न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….! *तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा * आणि जगा चिंतामुक्त जीवन एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी ! मेडिक्लेम व इन्शुरन्स

9226262899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *