महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ डिसेंबर । दुबईतील ओ’पाओ (O’Pao) रेस्टॉरंटने जगातील पहिला 22-k सोन्याचा वडा पाव(22-karat Gold Vada Pav ) बनविला आहे. रेस्टॉरंटने 2021 मध्ये त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लॉन्च करण्याची घोषणा केली आणि या अनोखा सोन्याचा वडा पावामध्ये Gold Vada Pav काय हे बनवितानाची झलक दाखवली होती. त्यानुसार रेस्टॉरंटने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम रीलमध्ये, विदेशी वडा पाव एका सुशोभित लाकडी पेटीत येतो. हा वडा बेसन पीठाचे आवरण असलेला, ट्रफल बटर आणि चीजने भरलेला दिसत आहे आणि नंतर 22 कॅरेट खाद्य सोन्याचा शेवटचा थर दिला जातो. वडा पाव रताळे फ्राईज आणि पुदिना युक्त लिंबूपाण्यासोबत सर्व्ह केला आहे. या वडा पावाची किंमत 99 AED (युनायटेड अराम एमिरेट्स दिरहाम) आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 2000 रुपये (1,966.43 INR) आहे.
22-कॅरेट सोन्याचा वडा पाव (22-karat Gold Vada Pav) दुबईतील ओ’पाओ (O’Pao) रेस्टॉरंटने जगातील पहिला 22-k सोन्याचा वडा पाव(22-karat Gold Vada Pav ) बनविला आहे. रेस्टॉरंटने 2021 मध्ये त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लॉन्च करण्याची घोषणा केली आणि या अनोखा सोन्याचा वडा पावामध्ये Gold Vada Pav काय हे बनवितानाची झलक दाखवली होती. त्यानुसार रेस्टॉरंटने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम रीलमध्ये, विदेशी वडा पाव एका सुशोभित लाकडी पेटीत येतो. हा वडा बेसन पीठाचे आवरण असलेला, ट्रफल बटर आणि चीजने भरलेला दिसत आहे आणि नंतर 22 कॅरेट खाद्य सोन्याचा शेवटचा थर दिला जातो. वडा पाव रताळे फ्राईज आणि पुदिना युक्त लिंबूपाण्यासोबत सर्व्ह केला आहे. या वडा पावाची किंमत 99 AED (युनायटेड अराम एमिरेट्स दिरहाम) आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 2000 रुपये (1,966.43 INR) आहे.
गुरुग्राम आणि लखनौ येथील डिस्टिलरी रेस्टॉरंट आणि बार ‘999.9 फाइन गोल्ड ब्रिक विकत” आहे पण, प्रत्यक्षात 24-कॅरेट खाण्यायोग्य सोन्याने बनविलेला तो ‘पांढरा चॉकलेट ब्राउनी बेसअसलेला मँगो चीजकेक आहे. ही स्वीट डिश बनवFसाठी फिलाडेल्फिया क्रीम चीज, खाद्य सोने, मँगो प्युरी, साखर आणि हेवी क्रीम वापरली आहे. डिश तयार करण्यासाठी सुमारे 30-45 मिनिटे लागतात, त्यात तयारी आणि रेफ्रिजरेशनसाठी लागणारा वेळही समाविष्ट आहे.
999.9 सोन्याची वीट (999.9 Fine Gold Brick) गुरुग्राम आणि लखनौ येथील डिस्टिलरी रेस्टॉरंट आणि बार ‘999.9 फाइन गोल्ड ब्रिक विकत” आहे पण, प्रत्यक्षात 24-कॅरेट खाण्यायोग्य सोन्याने बनविलेला तो ‘पांढरा चॉकलेट ब्राउनी बेसअसलेला मँगो चीजकेक आहे. ही स्वीट डिश बनवFसाठी फिलाडेल्फिया क्रीम चीज, खाद्य सोने, मँगो प्युरी, साखर आणि हेवी क्रीम वापरली आहे. डिश तयार करण्यासाठी सुमारे 30-45 मिनिटे लागतात, त्यात तयारी आणि रेफ्रिजरेशनसाठी लागणारा वेळही समाविष्ट आहे.