‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता’ ; अनिल परब

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयीची माहिती tv 9 शी बोलतांना दिली . वाढत्या कोरोनामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईमध्ये तर वीस हजारांहून अधिकचा आकडा काल कोरोनारुग्णांनी गाठला होता. अशा परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय कोणताही पर्याय शासनासमोर राहणार नाही, असं परब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *