MX Player वरील या 5 वेब सीरिजमध्ये आहे फक्त बोल्डपणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी ।

# हॅलो मिनी ही वेब सीरिजही बोल्ड आणि इंटिमेट सिन्सनी खचाखच भरली आहे. वेब सीरिजचे कथानक चांगले असले तरी इंटिमेट सिन्समुळे ती चांगलीच चालली आहे.

# एमएक्स प्लेअरवर पेईंग गेस्ट नावाची वेब सीरिज आहे. ही वेब सीरिजही 2017 मध्ये प्रदर्शित झाली होती. यामध्ये तर जबरदस्त बोल्ड सिन्स आहेत.

# मोंटू पायलट’ ही वेब सीरिजही बोल्ड कंटेंटमुळेच चर्चेत आहे. हे बंगाली भाषेत आहे, ज्यामध्ये बोल्ड सीन्स असून त्याचाच सगळा भरणा आहे.

# नुकताच लग्नबंधनात आडकलेली करिश्मा तन्ना आणि सनी लिओनी यांच्या अभिनयाने नटलेली बुलेटस् वेब सीरिजही बोल्ड आंदाजात आहे.

# मराठी अभिनेत्री अमृता खानविलक आणि करीम हाजी यांची मुख्य भूमिका असलेली डॅमेज या वेब सीरिजमध्येही बोल्ड पणा खच्चून भरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *