युट्युब ट्रिक ; स्क्रीन ऑफ करून ऑडिओ ऐका, पहा स्टेप्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । युट्युबवर गाणे, मुलाखती, काही चांगले कार्यक्रम ऐकताना अनेकदा अडचण येते ती स्क्रीन ऑफची. कारण स्क्रीन ऑफ केल्यावर युट्युब व्हिडीओ बंद होतो. पण आमच्याकडे अशी ट्रिक आहे की ज्यामुळे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्क्रीन ऑफ ठेवूनही ऑडिओ ऐकता येईल.

# मोबाइलवर युट्युबचा तुम्हाला पाहिजे असलेला व्हिडीओ निवडा.

# तो कर्सर शेवटपर्यंत घेऊन जा.

# तो मिनिमाइज करा आणि त्याच वेळी खाली दुसऱ्या क्रमांकावर Shorts चा पर्याय सिलेक्ट करा.

# तीन-चार सेकंद Shorts पाहा. त्यानंतर पुन्हा बॅक करा.

# पुन्हा मुळ व्हिडीओवर जा आणि कर्सर मागे करा. प्ले करा. आणि युट्युब स्क्रीन ऑफ केल्यानंतरही तुम्हाला ऑडिओ ऐकू येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *