महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.२९ एप्रिल । मोरवाडी:- आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून कार्यकर्त्यांनी विविध ठिकाण मंदिरात जाऊन त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी अभिषेक, प्रार्थना केल्या म्हाडा मोरवाडी येथील भोजने कुटुंबातील सदस्यानी मासुळकर काॅलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदीर (पिंपरी केद्र ) येथील सेवेकरी रेणुकाताई भोजने यांनी स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहात प्रहर सेवेत रोज सकाळी ४ ते ६ वेळेत सहभाग नोदुवण केंद्रातील सेवेकरी यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी व त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.