लोडशेडिंगवरून जनता त्रस्त ; राज्यातील मंत्री-आमदार कोटींचे थकबाकीदार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ मे । ज्यात लोडशेडिंगवरून जनता त्रस्त असताना आता राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांनी लाखो रुपयांची बिलं थकवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर करण्यात आली. 30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या आमदार-खासदार आणि मंत्री असे 372 ग्राहकांची एक कोटी 27 लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *