Gold- Silver Price Today : सोने-चांदीच्या भावात चढ कि उतार ? जाणून घ्या आजचा दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मे । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,६४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,६४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,६९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,०२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१८ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *