Gold Silver Rate : सोन्या, चांदीच्या दरात घसरण कि वाढ ?, जाणून घ्या आजचे नवे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । सोन्या-चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे आज मात्र सोन्याचे दर स्थिर असून चा्ंदीचा दर घसरला. (Gold silver update 26 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे तर आज चांदीच्या दरात घसरण झाली असून 10 ग्रॅम चांदीचा दर 600 रुपये आहे. (Todays Gold, Silver price Updates)

हेही वाचा: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 52,030 रुपये

दिल्ली – 51,980 रुपये

हैदराबाद – 51,980 रुपये

कोलकत्ता – 51,980 रुपये

लखनऊ – 52,130 रुपये

मुंबई – 51,980 रुपये

नागपूर – 52,030 रुपये

पूणे – 51,900 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *