Gold-Silver Price Today : आजचा सोने-चांदीचा भाव ? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । कालच्या तुलनेत आज सोने चांदीच्या दराच किंचत घट झाली असून आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,१९० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,१९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,३९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२७० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *