महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । आज सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बाबत दिलेल्या निर्णयानुसार ओबीसीं चा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे…पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये ओबीसींना न्याय दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने सुप्रीम कोर्टाचे आभार महाविकास आघाडीने सुरुवाती पासूनच ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका होवू नयेत अशी भूमिका घेवून स्थापन करण्यात आलेल्या “माननीय बाठीया आयोगाच्या” अहवालानुसार हे आरक्षण देण्यात आले, त्या बद्दल महाविकास आघाडी मधील माननीय उद्धव जी ठाकरे , अजितदादा पवार, छगन रावजी भुजबळ व बापूसाहेब थोरात यां सर्वांचे ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर आभार……श्री.विजय लोखंडे….शहर अध्यक्ष:– ओबीसी सेल रा. काँ. पिंपरी चिंचवड शहर.