महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – : मुंबई, – राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल राज्यात 466 नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 4600 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 लोक कोरोना बाधित आहेत.