![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । आज सोने चांदीच्या दराच किंचत घट झाली असून आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,४०० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५५,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,६२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५४ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)