Gold Rate Today : आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । सणवारांसाठी दागिने खरेदी करायची असेल तर ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आज आठवड्यातील पहिला दिवस आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,490 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 57,700 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :

शहर सोने 1 किलो चांदीचा दर
मुंबई 47,199            57,700
पुणे 47,199              57,700
नाशिक 47,199         57,700
नागपूर 47,199         57,700
दिल्ली 47,126          57,600
कोलकाता 47,144     57,630

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *