महाराष्ट्र 24 – ऑनलाईन । नांदेड । विशेष प्रतिनिधी। संजीवकुमार गायकवाड । नांदेड मध्ये आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण शहरातील अबचल नगर येथील टेक्सी ड्रायव्हर आहे काही दिवसा पूर्वी पंजाब मधील भाविक नांदेड येतील श्री हुजूर साहेब गुरुद्वारा येते दर्शना साठी आले होते लॉकडाऊन झाल्या मुळे पंजाब राज्यतील 3500 हजार भाविक सर्व रेल्वे, बस, बंद झाल्या मुळे नांदेड येथे अडकून पडले होते त्यातील 90 जण टॅक्सी करून आप आपल्या गावी जाण्यात यशस्वी झाले त्या भाविकांना नेऊन सोडण्यासाठी त्यानी या ड्राव्हरच्या गाडीत प्रवास केला होता याच्या सोबत आजून तीन ड्रायव्हर पण गेले होते त्यांना जाताना मध्यप्रदेश बॉडरवर पोलिसांनी समोर जाण्यास मज्जाव केला होता पण सोबतच्या भाविकांनी प्रशासनास विनंती करून आपले घर गाठले होते. त्यांना पंजाब राज्यात सोडून या 4 ही ड्राईव्हरांनी परतीचा प्रवासही तसाच केला पण नांदेडला आल्यावर त्यांना गुरुद्वारा बोर्डाच्या विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांना स्वाब ची तपासणी करण्यासाठी पटवण्यात आले होते . ती आज 26/04/2020 रोजी तिघाची टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यातील एक जण पॉसिटीव्ह आला आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे