Gold Rate Today : सोन्या , चांदीचा आजचा भाव काय ? पहा तुमच्या शहरातील दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । भारतीय बाजारपेठेत मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Rate) किंमतीत चढ-उतार पाहायला मिळतायत. कालच्या तुलनेत पाहिल्यास आज सोन्या-चांदीच्या दरात फारसा फरक दिसून आलेला नाही. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचा दर 51,640 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 55,600 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *