Pune Chandani Chowk ; 1 ऑक्टोबरला चांदणी चौकातील पूल पाडणार, तयारी सुरु

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । पुण्यातील चांदणी चौकातील पुल एक ऑक्टोबरच्या मध्यरात्री स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी पुलाच्या भिंतीमधे ड्रीलींग करून तेराशे छिद्रं करण्यात येतायत. या छिद्रांमधे भरलेल्या स्फोटकांचे काही मिली सेकंद अंतराने अनेक स्फोट करून हा पुल 1 ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *