देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ ऑक्टोबर । केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सध्या अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनबाबत अधिक माहिती देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, सध्या बुलेट ट्रेनचे ट्रक 92 पीलर तयार करण्यात आले आहे. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे. याशिवाय 199 स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू आहे. याअंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *