उस्मानाबाद:- शहरातील युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । सलमान मुल्ला । उस्मानाबाद:- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे खासदार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहरातील सरफराज काझी यांच्यासह जिशान काझी,शहबाज पठाण, सुलतान नाईकवाडी,जमीर पठाण, जाकीर शेख, जावेद बेग,शहाब कुरेशी, सद्दाम शेख, रेहान शेख,परवेज मोमीन, रफीक शेख ,आमिर तांबोळी ,शहानुर मोमीन,समीर सय्यद, शहबाज शेख ,फशी काजी, बिलाल काजी, अमन काझी, अनवर पठाण, यशवंत चव्हाण, खलील सौदागर,निहाल मुलानी ,साजिद शेख,फिरोज पिरजादे, नूर बागवान ,मझहर पठाण,रफिक बागवान ,शाकेर बागवान ,आयुब बागवान ,निजाम शेख, अजहर बागवान ,हैदर शेख ,मुन्ना तांबोळी, रामा पेठे, नूर तांबोळी, वाहिम तांबोळी, दादा नवले ,बबलू बागवान,जलील शेख, उमर बागवान ,मेघराज शेटे, राजू शेख, फरदिनशेख,इस्माईल शेख, इम्रान पठाण ,अमीर पठाण, पठाण मोहसीन,मोईज अन्सारी यांनी आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला.

आमदार पाटील यांनी त्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल, असा विश्वास कळंब उस्मानाबाद मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी व्यक्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *