लातूर ; विवाह समारंभास जास्तीत जास्त दहा व्यक्तींनी एकत्र येण्यास परवानगी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन । लातूर । विशेष प्रतिनिधी।आकाश शेळके – जिल्ह्याच्या हद्दीत पूर्वनियोजित विवाह समारंभास जास्तीत जास्त दहा व्यक्तींनी एकत्र येण्यास परवानगी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली . त्यात विवाहात सामील होणारे लोक लातूर जिल्ह्यातीलच असावेत. विवाह समारंभ हा घरातच साजरा करावा, तहसीलदाराची परवानगी घ्यावी , व सामाजिक अंतर राखावे , तसेच कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढेल असे कोणतेही कृत्य करू नये , ह्या अटी घालण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *