Gold Rate: सोनं वधारले ! जाणून घ्या आजचे नवीन दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ नोव्हेंबर । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. बुधवारी सोने चांदीचे दरात घसरण दिसून आली होती तर आज मात्र सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात मात्र घसरण दिसून येत आहे.

आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,810 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,110 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 589 रुपये आहे. (gold silver price update 3 november 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

मुंबई – 51,110 रुपये

नागपूर – 51,140 रुपये

पुणे – 51,140 रुपये

चेन्नई – 51,720 रुपये

दिल्ली – 51,260 रुपये

हैदराबाद – 51,110 रुपये

कोलकत्ता – 51,110 रुपये

लखनऊ – 51,260 रुपये

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *