महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी -लक्ष्मण रोकडे : कारोना गंभीर परिस्थितीमध्ये लोकांना आधार म्हणून बोपखेल गणेश नगर येथे श्री आमदार अण्णा बनसोडे यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या चे कीट देण्यात आले साबण डेटॉल, तांदूळ 5kg, 5 किलो गव्हाचा पीठ, कांदा लसूण मसाला, मिरचीचं व हळद पॅकेट, मीठ, तेल पॅकेट, बिस्किट पुढे, केक. 20 kit कीट देण्यात आले यावेळी श्री आप्पा घुले, सो स्वाती घुले,श्री शशी घुले, श्री वीरेंद्र काबरा ,श्री धीरज कुचेरिया, श्री रमेश कस्तुरे, श्री लतिष रामगुडे.