महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवीदिल्ली – विशेष प्रतिनिधी – हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Delhi: Former Prime Minister Dr Manmohan Singh has been admitted to All India Institute of Medical Sciences (AIIMS) after complaining about chest pain (File pic) pic.twitter.com/a38ajJDNQP
— ANI (@ANI) May 10, 2020
रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तसेच त्यांच्या छातीतही दुखू लागले. त्यानंतर त्यांना तत्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले