![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० डिसेंबर । आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी भाव घसरलेले दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली तर आज शनिवारलाही सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. वीकेंड असल्याने ही वाढ अपेक्षित होती.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेट साठी 54,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 676 रुपये आहे. (gold silver price update 10 December 2022)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
पुणे – 54,280 रुपये
मुंबई – 54,280 रुपये
नागपूर – 54,280 रुपये
चेन्नई – 55,060 रुपये
दिल्ली – 54,440 रुपये
हैदराबाद – 54,280 रुपये
कोलकत्ता – 54,280 रुपये
लखनऊ -54,440 रुपये