महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड -: नांदेड ते लखनऊ जाण्यासाठी नांदेड डिव्हिजन येथून स्पेशल रेल्वे सोडवण्यात येतं असल्यामुळे नांदेड जिल्यात अडकून पडलेल्या परप्रांतीयाना दिलासा मिळाला आहे.

आज फक्त उत्तरप्रदेशला जाणाऱ्या मजूरदारानसाठी नांदेड डीव्हीजण येथून रेल्वे सोडण्यात येणार असून या रेल्वेला 1400 प्रवासी घेऊन जाता येईल ही रेल्वे नांदेड ते लखनऊ दरम्यान धावणार असून यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र. व तहसील कार्यलयातुन प्रवाशी पासेस घेतलेल्यानाच रेल्वे डब्यात सोडण्यात येणार आहे.या लोकांना रेल्वे स्टेशनं येथून तिकीट पण देण्यात येणार आहेत. प्रवासा दरम्यान त्याच्या जेवणाच्या व पाण्याचि वेवस्था प्रशासन घेणार आहे.ज्या ज्या स्टेशनं वर रेल्वे थांबेल तेथून त्यांना कॅरॉनटाईन करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.