(औरंगाबाद ) संभाजीनगरात नवे २४ कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ६५० वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी -: संभाजीनगर शहरात आज सकाळी आणखी 24 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज सकाळी शहरातील कोरोना बाधितांची संख्या 677 वर पोहोचली आहे.

आज सकाळी 9 वाजता आढळून आलेल्या 24 बाधितांमध्ये रामनगर येथील 1, पुंडलिकनगर गल्ली क्र. 2 भागातील 2, संजय नगर मुकुंदवाडी भागातील 2, नवयुग कॉलनी भावसिंगपुरा येथील 1, आरटीओ कार्यालय परिसरातील 1, नंदनवन कॉलनी परिसरातील भुजबळ नगर येथील 1, वृंदावन र्कालनी येथील 1, रवि किराणा येथील 1, गंगाबावडी येथील 3, हुसेन कॉलनी येथील 3, गांधीनगर येथील 1, जयभवानीनगर येथील 1, विजयनगर गारखेडा येथील 1, मनपा आरोग्य वेंâद सातारा येथील 1, सिडको एन 8 भागातील चैतन्य हाऊसिंग् सोसायटी येथील 9 महिन्याचा 1, रहमानिया कॉलनी गल्ली क्र. 4 येथील 1, घाटी वॅâम्पसमधील 1, भडकल गेट येथील 1 आणि अरुणोदय कॉलनी येथील 1 जणाचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये 15 पुरुष आसंभाजीनगरात नवे 24 कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या 677 वरणि 9 महिला रुग्णांचा समावेश आहे. यापैकी मनपाने घेतलेल्या 14 तर घाटी रुग्णालयात घेतलेल्या 7 स्बॅबचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *