बीड जिल्ह्यातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावे- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । बीड । विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके। जिल्ह्यातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावे- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

माणसांबरोबरच जनावरांसाठी देखील पाण्याच्या उपलब्धतचेे नियोजन करावे
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी आणि सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना
सूचना https://t.co/rBiFimRpzm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *