डॉ. एन. एम. काबरा फाऊंडेशन अर्सेनिकम अल्बम ह्या कोरोना प्रतिबंधात्मक औषधाचे मोफत वितरण. आतापर्यंत ४२,६७५ डोसेस वितरित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – जळगाव – विशेष प्रतिनिधी – पी .के. महाजन -. जळगाव शहरात ३१०० व्यक्तींना (९३०० डोस) वितरित करण्यात आले. पाचोरा नगर परिषद साठी ३००० व्यक्तींचे (९००० डोस) औषध शिक्षण सभापती, नगरसेवक श्री. विलास पाटील (सर) ह्यांना सुपूर्द केले. अयोध्या नगर व एम आई डी सी माहेश्र्वरी सभेला ४२५ व्यक्तींचे १२७५ डोस सूनीलजी काबरा, Deepak Heda दीपकजी हेडा ह्यांच्या माध्यमातून वितरित केलेत.

आ. गिरिशभाऊ महाजन ह्यांचा वाढदिवसानमित्त जी.एम. फाऊंडेशन ला २०० आरोग्य सेवकांसाठी ६०० डोस Pitambar Bhavsar पितांबरभाऊ भावसार ह्यांना वितरणासाठी दिलेत. शिरपूर येथे पाठवलेल्या १८,००० डोसेस चे वितरण तालुक्यातच नव्हे मुंबई अग्रा महामार्गावरून परतणाऱ्या उत्तर भारतीयांना सुद्धा मा. प्रांत व तहसीलदार ह्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

आयुष मंत्रालय, भारत सरकारने हे औषध कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सुचवलं आहे. तुमची आणि समाजाची उत्तम काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *