Maval : (maharashtra) मावळातील पुसाणे गाव ; ‘या’ गावात वीज कधीच जाणार नाही; जाणून घ्या कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । सोलर सिस्टिमवर चालणार मावळातील (maval) पुसाणे (pusaane) हे गाव (village). हा प्रयाेग करणारे राज्यातील (maharashtra) पुसाणे हे पहिले गाव ठरणार आहे. एका नामांकित विदेशी कंपनीने तालुक्यातील पुसाणे गावाची निवड करून भव्यदिव्य असा सोलर सिस्टीम प्रकल्प उभा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *